Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Anand Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Madhukar Pathak
Madhukar Pathak
Composer
Sagar Pawar
Sagar Pawar
Lyrics

Lyrics

महिषासुर तो...
महिषासुर तो ठार करुनी पुनीत केली धरती
घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
रूपकथा, पार्वती सारं, आदि मायेचा अवतार
शस्त्राचा करुनी वार, केला दैत्याचा संवहार
वणी गडाला आम्हा लाभली...
वणी गडाला आम्हा लाभली अशी स्वयंभू मूर्ती
घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
विजयी त्या रणसमयाला, कळले हे देवगणाला
वंदून या जगदंबेला, वर्षाव फुलांचा केला
ऋषी-मुणिवर झाले आनंदी...
ऋषी-मुणिवर झाले आनंदी, नवीन आली स्फुर्ती
घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
चैताची पौर्णिमा आली, दर्शनाला गर्दी झाली
आदि माया शक्तिशाली, ही त्रिशूळ-परशु आली
शिखरावरती ध्वजा फडकतो...
शिखरावरती ध्वजा फडकतो, दाही दिशा ही कीर्ती
घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
आई जगदंबा कल्याणी प्रगटली ही याच ठिकाणी
अशी महिषासुरमर्दिनी वसे सप्तशृंगी नावानी
उसळून येते भक्ती रूपाने...
उसळून येते भक्ती रूपाने ही जनसागरभरती
घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
(घेण्यास विसावा देवी आली दाट डोंगरावरती)
Written by: Madhukar Pathak, Sagar Pawar
instagramSharePathic_arrow_out

Loading...