Credits

Lyrics

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध, अभिमान गेला पावटणी
क्रोध, अभिमान गेला पावटणी
एक एका लागतील पायी रे
एक एका लागतील पायी रे
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा
हार मिरविती गळा
हार मिरविती गळा
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव
अनुपम्य सुखसोहळा रे
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)
वर्ण अभिमान विसरली याती
वर्ण अभिमान विसरली याती
एक एका लोटांगणी जाती
एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते
निर्मळ चित्ते झाली नवनीते
पाषाणा पाझर सुटती रे
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)
होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे, "सोपी केली पायवाट"
तुका म्हणे, "सोपी केली पायवाट"
उतरावया भवसागर रे
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)
Written by: Sant Tukaram Maharaj, Shrinivas Khale
instagramSharePathic_arrow_out

Loading...