Credits
PERFORMING ARTISTS
Shankar Mahadevan
Performer
Swwapnil Joshi
Actor
Sai Deodhar
Actor
COMPOSITION & LYRICS
Abhishek Khankar
Songwriter
Rohit Shyam Raut
Composer
Lyrics
हलके अन हळुवार असा
हो मुका अन अलवार असा
अधीऱ्या अधीऱ्या या अंगणी
अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी
मोगरा फुलला
मोगरा फुलला
मोगरा फुलला
मोगरा फुलला
मन म्हणते उंच उडावे
कधी म्हणते खोल बुडावे
मन कधी मला
हरपून जा सांगते
अन कधी मला
तू जपून जा सांगते
अधीऱ्या अधीऱ्या या अंगणी
अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी
Written by: Abhishek Khankar, Rohit Shyam Raut

