Video musical

Video musical

Letra

नवखी चाहूल इवलं पाऊल
नवखी चाहूल, इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं, कुणी येणार गं
फुलणार गं, कुणी येणार गं
हो, नवखी चाहूल, इवलं पाऊल
नवखी चाहूल, इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं, कुणी येणार गं
फुलणार गं, कुणी येणार गं
हो, मायेचा सोहळा झुलवू झोपाळा
मायेचा सोहळा झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर हे कसे?
खुलणार गं, कुणी येणार गं
खुलणार गं, कुणी येणार गं
ओटीत प्रेमाची ऊब घेऊनी
अलवार स्वप्नांचे रंग लेवूनी
ओटीत प्रेमाची ऊब घेऊनी
अलवार स्वप्नांचे रंग लेवूनी
नवा पाहूणा अतिदेखना
नवा पाहूणा अतिदेखना
घरट्याचे गोकुळ आता
होणार गं, कुणी येणार गं
होणार गं, कुणी येणार गं
हो, मायेचा सोहळा झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर आपुले
खुलणार गं, कुणी येणार गं
खुलणार गं, कुणी येणार गं
Written by: Devayani Karve Kothari, Nilesh Moharir, Pallavi Rajwade
instagramSharePathic_arrow_out

Loading...