Créditos

ARTISTAS INTÉRPRETES
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Voz principal
COMPOSICIÓN Y LETRA
Salil Kulkarni
Salil Kulkarni
Composición
Sandeep Khare
Sandeep Khare
Letra
PRODUCCIÓN E INGENIERÍA
Salil Kulkarni
Salil Kulkarni
Producción

Letra

तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या
तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहुरलेल्या
त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या
तारुण्याच्या उंबरठ्याशी हुरहुरलेल्या
पण नसतो सहजी पत्ता गवस तयाचा
भाग्यानेचं कधी ये उमटुन मनी नकाशा
१०० मरणांच्या बोलीवर मिळतो याचा ठाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे
आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे
मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे
आणि कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे
पाऊल टाका सावध येथे अगणित चकवे
गाव असे डोळ्यातून मोहक, मनात फसवे
प्रवेश केवळ त्यांना झेलीती जे प्राणावरती घाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
छाया नाही, ऊन ही नाही, हवा सावळी
वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी
छाया नाही, ऊन ही नाही, हवा सावळी
वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी
संथ धुके अंगाला बिलगून चालत असते
अन पक्षाचे हळवे अलगुज वाजत असते
झऱ्या-झऱ्यापरी सजल सहजसा होऊन जात स्वभाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव
Written by: Salil Kulkarni, Sandeep Khare
instagramSharePathic_arrow_out

Loading...