Clip vidéo

Crédits

INTERPRÉTATION
Vaishali Samant
Vaishali Samant
Voix principales
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
Paroles
PRODUCTION ET INGÉNIERIE
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Production

Paroles

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी धुंद नाचते उन्मनी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी सा रे म प, रे म प नि सा सा नि प म रे, नि रे सा गार वारा, मन भरारा शिरशिरीते ही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे? गार वारा, मन भरारा शिरशिरीते ही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे? खोड ही तुझी रे जुनी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out