गाने

हे, हे
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटा साठी
आटा पीटा कशासाठी वित भर पोटासाठी
अरे, बजरंगाची कमाल
हमाल दे धमाल
हमाल दे धमाल
हमाल, धमाल, हमाल, धमाल
दूर सरा वाट करा संभाल
फलाटाला लागतीया engine गाड़ी
अरे, फलाटाला लागतीया engine गाड़ी
तंबाकू ची पुडी टाका, फेका बिडी काडी
अरे, चला-चला पटा-पटा बॅगा बिगा उचला
डोईवर सामानाचा डोंगर बरसला
तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला
हो बंदा (तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला)
हाणा उडी मारा धक्का
ओढा चला धरा पक्का
लावा ज़ोर सोडू नका
घामाचाच मिळे पैका
म्हातार्याचं आरं जरा ऐका
बोला बजरंगाची कमाल
हमाल (दे धमाल)
हमाल दे धमाल
हमाल (धमाल)
हमाल (धमाल)
दूर सरा वाट करा संभाल
चार चौघात अपमान गेला
असा तोऱ्यात निघून गेला
हा जसा मोठा राजा
मी वागीन तोडीस तोड
असा घेईन ह्याचा मी सूढ
हा असा राग माझा
अरे, गावोगावी फिरा लेको मौजमजा करा
अरे, गावोगावी फिरा लेको मौजमजा करा
तुम्ही हमालपूर्यात जगा आणि मरा
अरे, हमालाला देऊ नये डोक्याला तरास
डोईवर बोझा तर पोटामध्ये घास
तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला
हे बंदा (तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला)
नगा मागे हमालिची बोली होती अधिलीची
नोट दोन रुपयाची थट्टा आहे गरिबाची
ह्याच्या परी देऊ नका पईका
बोला बजरंगाची कमाल
हमाल (दे धमाल)
अरे हमाल (दे धमाल)
हमाल (धमाल)
हमाल (धमाल)
दूर सरा वाट करा संभाल
पुन्हा लावाल बॅगेला हाथ
ठेवा ध्यानात एकाच बात
माझ्या वाटेला गेलात कोणी
असा हानीन मागाल पाणी
अरे, फलाटाला लगतीया engine गाड़ी
अरे, फलाटाला लगतीया engine गाड़ी
तंबाकू ची पुडी टाका, फेका बिडी काडी
अरे, चला-चला पटा-पटा बॅगा बिगा उचला
डोईवर सामानाचा डोंगर बरसला
तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला
हे बंदा (तैयार धंद्याला, करा हो हुकूम बंद्याला)
हाथ लावा दादा थोड़ा
सामानाची चिंता सोडा
Bus, taxi, रिक्शा, तांगा
कुठे जायचं लवकर सांगा
समजून द्या दादा पैका
बोला बजरंगाची कमाल
हमाल (दे धमाल)
हे हमाल (दे धमाल)
हमाल (धमाल)
हमाल (धमाल)
हमाल (दे धमाल)
हे हमाल (दे धमाल)
हे हमाल (दे धमाल)
(हमाल दे धमाल)
Written by: Anil Mohile, Vivek Aapte
instagramSharePathic_arrow_out

Loading...