क्रेडिट्स
PERFORMING ARTISTS
Sudhir Phadke
Lead Vocals
Asha Bhosle
Performer
COMPOSITION & LYRICS
Sudhir Phadke
Composer
G.D. Madgulkar
Songwriter
गाने
[Chorus]
नाही खर्चीली कवडी दमडी
नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
[Verse 1]
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके
मोजियले हरिनाम
मोजियले हरिनाम
[Chorus]
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
[Verse 2]
बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संता घरचा
बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि
दासाचा श्रीराम
दासाचा श्रीराम
[Chorus]
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
[Verse 3]
जितुके मालक, तितकी नावे
जितुके मालक, तितकी नावे
हृदये तितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला
दीन अनाथ अनाम
दीन अनाथ अनाम
[Chorus]
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
Written by: G.D. Madgulkar, Sudhir Phadke