Video musicale
Video musicale
Crediti
PERFORMING ARTISTS
Saee Tembhekar
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Saee Tembhekar
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Saee Tembhekar
Producer
Testi
मनातले हे तरल धुके
ते दूर कराया ये ना त्वरे
तूच मनातिल ऊन आणि पाऊस
तूच तूच प्रश्न तूच तू तयाचे उत्तर
दिस रोजचा उगवे ना हा
मनात या चेहरा तुझा असल्याविना
सूर्य ही तो मावळे ना हा
ह्रदयात आस ही तुझी पेरल्याविना
त्रास ही तू उपचार ही तूच
अवघड हे सारे
तूच मनातिल ऊन आणि पाऊस
तूच तूच प्रश्न तूच तू तयाचे उत्तर
Written by: Saee Tembhekar


