Credits

PERFORMING ARTISTS
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Performer
Amrita Rao
Amrita Rao
Actor
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui
Actor
COMPOSITION & LYRICS
Rohan Rohan
Rohan Rohan
Composer
Manndar Cholkar
Manndar Cholkar
Lyrics

Songteksten

कौन आला, रे कौन आला (महाराष्ट्रचा वाघ आला)
अरे, कौन आला, रे कौन आला (महाराष्ट्रचा वाघ आला)
भिडणार, आता भिडणार
ज़री आला तूफान, नव्या दामान रोकनार
गाज़नार, आता गाज़नार
शिवरायांचा मान, भगव्याची शान राखणार
एक सोनेरी पान रे, लाख जीवंचा प्राण रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चलाला
आला दरकाली फोदत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो एकच साहब, साहब
आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे
आला दरकाली फोदत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो एकच साहब, साहब
आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे
हे, मर्द मराठी बाणा (हा थर आहे गडा लडायला)
हो, हाठ्ठे बेईमानी (हेच राहणार असे धात नज़रेला)
अमचा पाथिराखा (सोबती आमच्या ना भीती काही)
हो, दाही दिशांत डंका
ज्याति, धर्माचा कसला भेद नाही
आम्ही त्याचीच लेकरे, आहे पाठीवर थाप रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चलाला
आला दरकाली फोदत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो एकच साहब, साहब
आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे
आला दरकाली फोडत (वाघ रे)
अशी धग-धगती मनात (आग रे)
हो एकच साहब, साहब
आपले (आपले थैकरे, थैकरे, थैकरे)
(कौन आला, रे कौन आला, महाराष्ट्राचा वाघ आला
अरे, कोन आला, रे कोन आला, महाराष्ट्राचा वाघ आला
कौन आला, रे कौन आला, महाराष्ट्रचा वाघ आला
अरे, कोन आला, रे कोन आला, महाराष्ट्राचा वाघ आला)
(हे, ठाकरे)
(हे, ठाकरे)
हे, किती आले आणि गेले (जागा नाही इथे फ़ितूराना)
हो, छातीची ढाल केली (आणि संभाळले यार मित्रांना)
लेखनी धार-धार (आता हावी कशाला तलवार)
अरे अवाज कुनाचा याचा उत्तर आपलाच सरकार
हाती घेऊ मशाल रे, पाप जालू खुशाल रे
जय भवानी, जय शिवाजी, जयघोष हा चलाला
(आला दरकाली फोडत वाघ रे) हाँ
(अशी धग-धगती मनात आग रे) ये माझे
(हो एकच साहब, साहब)
(आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे) और एक बार!
(आला दरकाली फोडत वाघ रे
अशी धगधगती मनात आग रे
हो एकच साहब, साहब
आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे)
ओह, कौन आला, रे कौन आला (महाराष्ट्राचा वाघ आला)
अरे, कौन आला, रे कौन आला (महाराष्ट्रचा वाघ आला)
अरे, कौन आला, रे कौन आला (महाराष्ट्रचा वाघ आला)
अरे, कोन, कोन, कोन आला (महाराष्ट्राचा वाघ आला)
Written by: Manndar Cholkar, Rohan Rohan
instagramSharePathic_arrow_out

Loading...