Teledysk

Gondhal Lyrical Video | Jaundya Na Balasaheb | Ajay - Atul
Obejrzyj teledysk {trackName} autorstwa {artistName}

Kredyty

PERFORMING ARTISTS
Shahir Sable
Shahir Sable
Performer
Ajay Gogavle
Ajay Gogavle
Performer
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar
Actor
Dilip Prabhavalkar
Dilip Prabhavalkar
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer

Tekst Utworu

मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून ओढ लावती अशी जीवालं गावाकडची माती सारं घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती (मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून) (नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून) (मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून) (नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून) गड जेजुरी चे आम्ही रहिवासी हा, गड जेजुरी चे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा ओळखला दूरून मोतीयानी द्यावी भरून नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून (मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून) (नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून) (मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून) (नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून) (उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं) (उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं) (उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं) (उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं) उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवतो रात्रंदिन संबळ (उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे) खुलवितो दिवटी दीप कळी, आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आहा (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी भवानी भवानी बसली ओठी गळी, आम्ही आंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आहा (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो घावली घावली घावली मूळमायेची मुळी, आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी, आहा (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) (उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे) बोला, अंबाबाईचा, उधो रेणुकादेवीचा, उधो एकवीरा आईचा, उधो या आदिमायेचा, उधो जगदंबेचा, उधो महालक्ष्मीचा, उधो सप्तशृंगीचा, उधो काळुबाईचा, उधो तुळजाभवानी आईचा, उधो बोला, अंबाबाई चा, उधो रेणुकादेवीचा, उधो बोला, जगदंबेचा, उधो
Writer(s): Samarth Seva Bhajani Mandal Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out