Vídeo de música
Vídeo de música
Créditos
PERFORMING ARTISTS
Asha Bhosle
Performer
COMPOSITION & LYRICS
Bal Palsule
Composer
Jagdish Khebudkar
Songwriter
Letra
दयासिंधू म्हणती तुजसी, विठ्ठला दयाळा
आज आटला का तुझिया पोटीचा जिव्हाळा?
आज आटला का तुझिया पोटीचा जिव्हाळा?
कणव भुकेल्यांची केली, वाटिले प्रसादा
काय पाप केले, केले कोणत्या प्रमादा?
पुण्यवंत पुरुषाचे का स्थान बंदिशाळा?
आज आटला का तुझिया पोटीचा जिव्हाळा?
कशी दाती याच्या हाती हातकडीकाचे
तुझ्या रंग शिळेवरती अनय कसा नाचे
रूप काय कैवल्याचे करपवी उन्हाळा
आज आटला का तुझिया पोटीचा जिव्हाळा?
नाहीसाच होसी का रे, जगी जगन्नाथा?
वैष्णवास वेढी कैसी मूढराजसत्ता
कुणापायी ओतू आता आतला उमाळा?
आज आटला का तुझिया पोटीचा जिव्हाळा?
विठ्ठला दयाळा, विठ्ठला दयाळा
Written by: G. D. Madgulkar, Sudhir Phadke


