Видео

Aabhas Ha Song Video - Yanda Kartavya Aahe | Marathi Romantic Songs | Ankush Choudhary, Smita
Смотреть видео на песню «{artistName} — {trackName}»

В составе

Создатели

ИСПОЛНИТЕЛИ
Rahul Vaidya
Rahul Vaidya
Исполнитель
Nilesh Mohrir
Nilesh Mohrir
Исполнитель
Vaishali Samant
Vaishali Samant
Исполнитель
Ankush Choudhary
Ankush Choudhary
Актер/актриса
Smita Shewale
Smita Shewale
Актер/актриса
Mohan Joshi
Mohan Joshi
Актер/актриса
МУЗЫКА И СЛОВА
Nilesh Mohrir
Nilesh Mohrir
Композитор
Ashvini Shende
Ashvini Shende
Автор песен

Слова

कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा कसा सावरू मी, आवरू गं मी स्वतः दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला आभास हा, आभास हा कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा कशी सावरू मी, आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला आभास हा, आभास हा क्षणात सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती कधी दूर तू ही, कधी जवळ वाटे, पण काहीच नाही हाती मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे, तुला पाहते, तुझ्याचसाठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला आभास हा, आभास हा मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला आभास हा, आभास हा कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा कशी सावरू मी, आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न का हे जागतानाही मला आभास हा, आभास हा छळतो तुला, छळतो मला आभास हा, आभास हा
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini Shende Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out