Top Songs By Dhairyasheel
Credits
PERFORMING ARTISTS
Dhairyasheel
Performer
Vijay
Performer
Murtee
Performer
Atmaj
Performer
John
Music Director
Darryl
Orchestra
COMPOSITION & LYRICS
Vijay
Lyrics
Atmaj
Lyrics
Dhairyasheel Patil
Songwriter
Vijay Sardesai
Songwriter
Murtee Patil
Songwriter
Atmaj Desai
Songwriter
Lyrics
श्रावणाची रम्य पहाट
कधी भासे एक वादळवाट
ह्रिदयातील भावनांना
करून देई मोकळी वाट
मैत्री तुझी नि माझी
वर्षा ऋतूच्या मेघा सम दाट
दोन जिवांची रेशीमगाठ
शहराच्या गर्दीत वसावी
जशीं रानातील पाऊलवाट
मैत्री तुझी नि माझी
सारे प्रश्न मनातले
तुला भेटता विरून जावे
माझे मी पण मी हरवावे
तुझे तू पण तू हरवावे
मैत्री तुझी नि माझी
रिते व्हावेत मनातले ठेवे
गंध फुलांचे जणू बहरावे
जोवर आहे श्वास ह्रिदयात
नाते अपुले अलवार जपावें
मैत्री तुझी नि माझी
मनोमनी अशीच उजळावी
मैत्रीची रम्यपहाट
जिव्हाळा जागवून जी दाखवी
माणुसकीची सर्वांना वाट
मैत्री तुझी नि माझी
Written by: Atmaj, Atmaj Desai, Dhairyasheel Patil, Murtee Patil, Vijay, Vijay Sardesai