Credits
PERFORMING ARTISTS
Prashant Nakti
Performer
COMPOSITION & LYRICS
Prashant Nakti
Lyrics
Lyrics
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
Music
चैता महिन्याचे सनाला
उरुस भरलाय कार्ल्याला
आईचा बोलवानु
आयलाय गो
नाखवा निंघतय जत्रला
चैता महिन्याचे सनाला
उरुस भरलाय कार्ल्याला
आईचा बोलवानु
आयलाय गो
नाखवा निंघतय जत्रला
एकविरा आई गो
एकविरा आई
एकविरा आई गो
एकविरा आई
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माझी माय गं
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
Music
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
आई तुझे कुशीन गो
घे तु माये लेकराला
दुरुनशी आयलाय
भगत तुझा
भक्तीन माउले सेवेला
आई तुझे चरनाशी
स्वर्गाचा हाय नजराना
सोन्याचे पाऊली
कार्ल्याचे राऊळी
आई माझी सजली पालखीला
सपनान येउन आई माऊली
बोलवतय मना कार्ल्याला
मानाची ओठी घेऊनशी
ये तु माझे भेटीला
एकविरा आई गो
एकविरा आई
एकविरा आई गो
एकविरा आई
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
येई हो एकविरा
माझे माऊली ये
येई हो एकविरा
माझे माऊली ये
येई हो एकविरा
माझे माऊली ये
माऊले
आई भंडारा कपाळी लावुन
माझे मुखान नाव तुझं घेउन
आज नाचत गाजत निंघाली सारी
माऊले तुझ्याच पालखीला
सारे दुख मी जातो गं इसरुन
माऊले तुझ्याच पायाशी येऊन
तुझा मायेचा पाझर भक्तीचा सागर
येर लावतय माझे कालजाला
आज सजलाय छबीना मानाचा
शिरावर हात तुझ्या किरपेचा
मलवट गुल्लालानु भरलय
धुकं दाटलय भगव्या रंगाचा
एकविरा आई गो
एकविरा आई
एकविरा आई गो
एकविरा आई
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
Written by: Prashant Nakti