Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Performer
Bela Shende
Bela Shende
Performer
Priya Bapat
Priya Bapat
Actor
Umesh Kamat
Umesh Kamat
Actor
Siddharth Jadhav
Siddharth Jadhav
Actor
sai tamhankar
sai tamhankar
Actor
Others
Others
Actor
COMPOSITION & LYRICS
Rishikesh Kamerkar
Rishikesh Kamerkar
Composer
Sameer Vidwans
Sameer Vidwans
Songwriter

Lyrics

आस तू, भास तू, ताल तू खुलल्या श्वासांचा रात तू, प्रीत तू, अर्थ तू मिटल्या ओठांचा पडसाद ओठी श्वासांचे, श्वासात मौनाचे मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्पर्शाचे आस तू, भास तू, ताल तू खुलल्या श्वासांचा रात तू, प्रीत तू, अर्थ तू मिटल्या ओठांचा पडसाद ओठी श्वासांचे (श्वासांचे) श्वासात मौनाचे मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्पर्शाचे, हो अंतरी बेभान चांदण्यांची रात का? सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का? काहूर उठते मनी का, रंग गालास का? चिंब अंगावरी का शहारा? जीव होई जणू काजवा पडसाद स्पर्शात मौनाचे, मौनात श्वासांचे श्वासात रुजती अर्थ नवे अलवार ओठांचे आस तू (आस तू) भास तू (भास तू) ताल तू (ताल तू) खुलल्या श्वासांचा रात तू (रात तू) प्रीत तू (प्रीत तू) अर्थ तू (अर्थ तू) मिटल्या ओठांचा
Writer(s): Rishikesh Kamerkar, Sameer Vidwans Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out