album cover
Angai (Studio)
2
Regional Indian
Angai (Studio) was released on October 7, 2022 by Sachin Kamble as a part of the album Angai - Single
album cover
Release DateOctober 7, 2022
LabelSachin Kamble
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM136

Music Video

Music Video

Lyrics

माझ्या बाळाला झोप का गं ना येई
आई गाते तुला अंगाई
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
झोपी गेल्या थकुनी चिऊ-काऊ
चिमण्या राजा, नकोस जागा राहू
किती खेळविसी पाय रुणझुणवाळा?
निज-निज रे, माझ्या बाळा
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
किती भिरभिरते नजर तुझी छताला
जागतो गा का छकुला माझा सानुला
नको लागो कधी दृष्ट कुणाची तुजला
निज-निज रे, माझ्या बाळा
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
राजा-राणीची गोष्ट परीची सांगू
उद्या ऐक लाडक्या, नकोस आता जागू
मी जोजविते पाळणा रे, गोपाळा
निज-निज रे, माझ्या बाळा
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
ये गं हम्मा दुदू देई बाळाला
ये गं गाई वाजवी घुंगुरवाळा
किती खट्याळ गं लोभसरे लडीवाळा
निज-निज रे, माझ्या बाळा
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
बाळ माझा आहे गं गुणी त्याला बोलू नको गं कुणी
बाळ माझा कृष्ण-कान्हा यशोदेचा गं तान्हा
कृष्ण बाळाला लागू दे रे डोळा
निज-निज रे, माझ्या बाळा
जो बाळा, जो-जो
जो बाळा, जो-जो
Written by: Manish Ansurkar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...