Credits

PERFORMING ARTISTS
Sachin Pilgaonkar
Sachin Pilgaonkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Chinar-Mahesh
Chinar-Mahesh
Composer
Ashok Bagawe
Ashok Bagawe
Songwriter

Lyrics

माझा भैऱ्या, माझा शिरप्या
माझा भैऱ्या, माझा शिरप्या
कशी पळत्यात हरणावानी
माझा भैऱ्या, माझा शिरप्या
कशी पळत्यात हरणावानी
झाली अबादानी, झाली अबादानी
वाऱ्यासंग घेती झुंज
वाऱ्यासंग घेती झुंज
डफ्फासंग वाजं झांज
आजूबाजू झाडंझुडं
बघाया वाकली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली हो रामा शर्यत लागली
चंद्रकोरीवानी शिंग
घट्ट पाषणाचं अंग
चंद्रकोरीवानी शिंग
घट्ट पाषणाचं अंग
पानासम येग येती
वर गुलालाची माती
पानासम येग येती
वर गुलालाची माती
भक्तीवानी रग त्यांच्या उरात धगली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली हो देवा शर्यत लागली
महादेवाचं दोन नंदी
जिंकण्याची डोळाधुंदी
महादेवाचं दोन नंदी
जिंकण्याची डोळाधुंदी
विजयाची जणू नांदी
वट्ट साऱ्या गावामंदी
विजयाची जणू नांदी
वट्ट साऱ्या गावामंदी
घुंगराच्या माळातून विठाई बोलली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
(शर्यत लागली रामा शर्यत लागली)
(शर्यत लागली रामा शर्यत लागली)
Written by: Ashok Bagawe, Chinar-Mahesh
instagramSharePathic_arrow_out

Loading...