Lyrics

घेई छंद मकरंद... घेई छंद मकरंद प्रिया हा मिलिंद... प्रिया हा मिलिंद मधुसेवनानंद... मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद... स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद... घेई छंद... मिटता कमलदल... मिटता कमलदल... मिटता... मिटता... मिटता... मिटता रे... मिटता... मिटता... मिटता... मिटता कमलदल होई बंदी हा भृंग परी सोडीना ध्यास... परी सोडीना ध्यास... परी सोडीना ध्यास
Writer(s): Purushottam Darvhekar, Pt Jitendra Abhisheki Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out