Credits
PERFORMING ARTISTS
Lata Mangeshkar
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Sant Tukaram
Songwriter
Lyrics
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग
आनंदाचे, आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
काय सांगो झाले कांहीचियाबाही
काय सांगो झाले कांहीचियाबाही
पुढे चाली नाही...
पुढे चाली नाही आवडीने
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा
गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा...
अनुभव सरिसा, मुखा आला
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग
आनंदाचे, आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदाचे डोही आनंदतरंग
Written by: Sant Tukaram, Shrinivas Khale

