Music Video
Music Video
Credits
PERFORMING ARTISTS
Usha Mangeshkar
Performer
Jaywant Kulkarni
Performer
COMPOSITION & LYRICS
Prabhakar Jog
Composer
Dada Khondke
Songwriter
Lyrics
हिल, हिल पोरी हिला
तुझे कप्पालीला टिला
अग हिल, हिल पोरी हिला
तुझे कप्पालीला टिला
तुझे कप्पालीला टिला
तुझे कप्पालीला टिला
गो fashion मराठी शोभय तुला
आरं जा, जा तू मुला
का सत्तावितय मला
आरं जा, जा तू मुला
का सत्तावितय मला
का सत्तावितय मला
का सत्तावितय मला
न जाऊन सांगेन मी बापाला
बाप रे
(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
(अगं हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)
धाकू पाटलाची पोर मी बेरकी
अशी किती पोरं तुझ्यासारखी
धाकू पाटलाची पोर मी बेरकी
अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पानी भरायला
ठेवीन घरकामाला
अग चल
(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
तुझी fashion अशी रं कशी?
लांब कल्ले, तोंडात मिशी
तुझी fashion अशी रं कशी?
लांब कल्ले, तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाय देखणा
चल जा हो बाजूला
(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
(अगं हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)
तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझी नखऱ्याची चाल, करी जीवाच हाल
माझे गुल्लाबाचे फुला
अर पळ
गुल्लाबाचे फुला
ए, माझे गुल्लाबाचे फुला
(हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)
(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
Written by: Dada Khondke, Prabhakar Jog, Shameer Tandon, Varun Likhate