album cover
Mee Kashi Tula Re (From "Bhutacha Bhau")
385
Devotional & Spiritual
Mee Kashi Tula Re (From "Bhutacha Bhau") was released on April 22, 2025 by T-Series as a part of the album Evergreen Marathi Hits - EP
album cover
Release DateApril 22, 2025
LabelT-Series
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM66

Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal
Performer
COMPOSITION & LYRICS
Arun Paudwal
Arun Paudwal
Composer
Parvin Davne
Parvin Davne
Lyrics

Lyrics

[Chorus]
मी कशी तुला रे भुलले
मन वेडे तुजवर जडले
लाडक्या फुला, सांगते तुला
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
मी कशी तुला रे भुलले
मन वेडे तुजवर जडले
लाडक्या फुला, सांगते तुला
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
[Verse 1]
अत्तराचा वारा, नाजूक शहारा
अत्तराचा वारा, नाजूक शहारा
केलीस जादू कशी तु
धुके पांघरून आलास कुठून?
स्वप्नातल्या राजसा तु
अत्तराचा वारा, नाजूक शहारा
केलीस जादू कशी तु
हे रूप लोचनी भरले
जणू मोरपिस हे फिरले
[Chorus]
लाडक्या फुला, सांगते तुला
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
[Verse 2]
रूप मनातलं तुझ्यात पाहिलं
रूप मनातलं तुझ्यात पाहिलं
तु छेडीले या सुरांना
छोट घरकुल, सुखाची चाहूल
आनंद दाही दिशांना
रूप मनातलं तुझ्यात पाहिलं
तु छेडीले या सुरांना
मी स्वप्नी हरवून गेले
सुख अलगद बरसून आले
[Chorus]
लाडक्या फुला, सांगते तुला
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
मी कशी तुला रे भुलले
मन वेडे तुजवर जडले
लाडक्या फुला, सांगते तुला
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
रे झुरते मी ये ना, बहर मज तु दे ना
Written by: Arun Paudwal, Parvin Davne
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...