Music Video

Music Video

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Shrirang Krishnan
Shrirang Krishnan
Performer
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
Guru Thakur
Guru Thakur
Lyrics

Lyrics

तुझ्या पायरीशी कुणी सान, थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
Hey, तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी?
हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला
खेळ मांडला
खेळ मांडला
खेळ मांडला
देवा, खेळ मांडला
(सांडली गां रीतभात घेतला वसा तुझा)
(तूच वाट दाखीव गां, खेळ मांडला)
(दावी देवा पैलपार, पाठीशी तू ऱ्हा उभा)
(ह्यो तुझ्याच उंबऱ्यात, खेळ मांडला)
Hey, उसवलं गनगोत सारं, आधार कुणाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीनं, अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला, किरपेची ढाल दे
इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला
Written by: Ajay-Atul, Guru Thakur
instagramSharePathic_arrow_out

Loading...