Top Songs By Adarsh Shinde
Credits
PERFORMING ARTISTS
Adarsh Shinde
Performer
Rajeshwari Pawar
Performer
COMPOSITION & LYRICS
Nitin Ugalmugale
Composer
Prasad Shinde
Composer
Yogesh Dawate
Songwriter
Lyrics
रूप तुझं पाहिलं काहुर दाटलं
मनामंदी आगळं हे रान कसं पेटलं?
रूप तुझं पाहिलं काहुर दाटलं
मनामंदी आगळं हे रान कसं पेटलं?
उमगं ना काही, समजं ना काही
रात-दिस जिथं-तिथं भास तुझा होई
मन झुरू लागलं, हुरूहुरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
मन झुरू लागलं, हुरूहुरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
दिन-रात तुझं पडतंया सपान
झोप लागं ना, कसं हरलंया भान
दिन-रात तुझं पडतंया सपान
झोप लागं ना, कसं हरलंया भान
झालंया खुळ हे पिरमात धुंद
याद तुझी, झालं मन बाजींद
(मन बाजींद, मन बाजींद)
पाहून तुला मागं फिरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
मन झुरू लागलं, हुरूहुरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
(येड ठरू लागलं, येड ठरू लागलं)
नजरनं तुझ्या केलाय इशारा
खुळ्या मनाला हाय तुझा सहारा
नजरनं तुझ्या केलाय इशारा
खुळ्या मनाला हाय तुझा सहारा
पागल झालोया, झालो आशिक पुरा
सुचं ना काही, तुझ्याईना अधूरा
(ईना अधूरा, ईना अधूरा)
पाखरू दिलाचं भिरभिरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
मन झुरू लागलं, हुरूहुरू लागलं
पिरमात तुझ्या येड ठरू लागलं
(येड ठरू लागलं, येड ठरू लागलं)
(हुरूहुरू लागलं)
(पिरमात तुझ्या येड ठरू लागलं)
Written by: Nitin Ugalmugale, Prasad Shinde, Yogesh Dawate