album cover
Tumha Sangate Aaika Maruti Navasala Pavala
4
Pop
Tumha Sangate Aaika Maruti Navasala Pavala was released on January 1, 2000 by Ultra Music as a part of the album Mahima Gavali Shivara Maruticha
album cover
Release DateJanuary 1, 2000
LabelUltra Music
Melodicness
Acousticness
Valence
Danceability
Energy
BPM77

Credits

PERFORMING ARTISTS
Panchashila Bhalerav
Panchashila Bhalerav
Performer
COMPOSITION & LYRICS
Pandharinath Bhalerao
Pandharinath Bhalerao
Songwriter
Dharmen Padiya
Dharmen Padiya
Composer

Lyrics

गवळी शिवऱ्याचा रस्ता...
गवळी शिवऱ्याचा रस्ता दैवाने मला हो दावला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
गवळी शिवऱ्याचा रस्ता दैवाने मला हो दावला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
किती वर्णू मी बाई, महिमा किती हा गाऊ
जाऊ त्या दरबारी चरणाशी माथा ठेवू
किती वर्णू मी बाई, महिमा किती हा गाऊ
जाऊ त्या दरबारी चरणाशी माथा ठेवू
त्या थोर स्थळांचा...
त्या थोर स्थळांचा सारेच हा लाभ घेऊ
त्या बजरंगाचा महिमा जगाला दाऊ
लई दिसाचा बाई...
लई दिसाचा बाई मनात विचार ठसला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
गवळी शिवऱ्याचा रस्ता दैवाने मला हो दावला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
तो बजरंग हसता नाही जीवाला घोर
त्या हनुमंताची महती जगात थोर
तो बजरंग हसता नाही जीवाला घोर
त्या हनुमंताची महती जगात थोर
हे गवळी शिवर...
हे गवळी शिवर गाव आहे गं न्यारं
या भक्तजणाला प्राणाहूनी प्यारं
बाई, मनात माझ्या...
बाई, मनात माझ्या कायमचा गाव मी ठेवला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
गवळी शिवऱ्याचा रस्ता दैवाने मला हो दावला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
या महाराष्ट्राच्या गावा गावाची लोक
त्या वैशाखेला गर्दीच होते एक
या महाराष्ट्राच्या गावा गावाची लोक
त्या वैशाखेला गर्दीच होते एक
मला जायाचं औंदा...
मला जायाचं औंदा तिथंच गं बिनधोक
तोच अंजनी सुत ऐकतोय भक्ताची हाक
या संसारी माझ्या...
या संसारी माझ्या प्रश्न हा कायमचा मिटला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
गवळी शिवऱ्याचा रस्ता दैवाने मला हो दावला
तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
हो, तुम्हा सांगते ऐका मारुती नवसाला पावला
Written by: Dharmen Padiya, Pandharinath Bhalerao
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...