Credits

PERFORMING ARTISTS
Manik Varma
Manik Varma
Performer
COMPOSITION & LYRICS
Ashok Patki
Ashok Patki
Composer
Shantaram Nandgaonkar
Shantaram Nandgaonkar
Songwriter

Lyrics

प्रभू मी तुझ्या करातील वीणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
आनंदाचे छेड सूर वा
आनंदाचे छेड सूर वा
अश्रुजलाची करुणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
सात स्वरांच्या जोडुनी तारा
तूच घडविले या आकारा
तुझ्याच केवळ करस्पर्शाने
फुलवी तूच तराणा
तुझ्या करातील वीणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
तुझ्या मनातील दिव्य सुरावट
कुणी न जाणतो नशिबाचा पट
तव चरणाशी लीन होतसे
रंक असो वा राणा
तुझ्या करातील वीणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
घे मजलाही तुझ्या पदासी
जन्म घालविन होऊन दासी
तुझ्याच भजनी समरसताना
मुक्ति मिळो या प्राणा
तुझ्या करातील वीणा
प्रभू मी तुझ्या करातील वीणा
Written by: Ashok Patki, Shantaram Nandgaonkar
instagramSharePathic_arrow_out

Loading...