Music Video

Kaaran Tucha Ga (Tum Hi Ho)
Watch {trackName} music video by {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Vishal Kothari
Vishal Kothari
Performer
COMPOSITION & LYRICS
Mithoon
Mithoon
Composer
Manvel Gaikwad
Manvel Gaikwad
Lyrics

Lyrics

मी तुझ्या विणा आज राहु ना शकणार तुझ्या विणा नाही अर्थ मला मी तुझ्या विणा आज राहु ना शकणार तुझ्या विणा नाही अर्थ मला मझला सखे जर सोडुन गेली तर जीव ह्या जगती होईल वजा कारण तूच गं, आता तूच गं जिन्दगी माझी तूच गं चैन ही, माझे दुःख ही माझी आशिक़ी आता तूच गं तुझे नि माझे नाते असे हे क्षणभर दूर होणार नाही तुझं साठी दररोज हे जगणे तूच आहे माझी जिन्दगी सुख-चैन मला नाही तुझीया विणा माझा श्वास हा आहे तुझा कारण तूच गं, आता तूच गं जिन्दगी माझी तूच गं चैन ही, माझे दुःख ही माझी आशिक़ी आता तूच गं तूच गं तूच गं प्रेम तुला हे दिले मी, स्वतःला ही वाहिले मी तुझा भरोसा आहे मनाला तुझ्या प्रेमाचा थारा मिळाला तुझी साथ खरी या नशिबी मला भेटता तू अधुरा मी कसा? कारण तूच गं, आता तूच गं जिन्दगी माझी तूच गं चैन ही, माझे दुःख ही माझी आशिक़ी आता तूच गं कारण तूच गं, आता तूच गं जिन्दगी माझी तूच गं चैन ही, माझे दुःख ही माझी आशिक़ी आता तूच गं
Writer(s): Mithoon, Manvel Gaikwad Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out