制作
出演艺人
Shaila Chikhale
表演者
Veena Bamne
表演者
Shrikant Narayan
表演者
作曲和作词
Vijay Kathin
作曲
Kashiram Chinchay
词曲作者
Vishwanath Chinchay
词曲作者
歌词
[Chorus]
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
[Verse 1]
कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी गो
कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी
कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी गो
कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी
पाठीशी उभी हाय एकविरा आई गो
पाठीशी उभी हाय एकविरा आई
पाठीशी उभी हाय एकविरा आई गो
पाठीशी उभी हाय एकविरा आई
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा
[Chorus]
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
[Verse 2]
मागणं मागतंय एकविरा आई गो
मागणं मागतंय एकविरा आई
मागणं मागतंय एकविरा आई गो
मागणं मागतंय एकविरा आई
धनी माझा येऊदेस दर्या किनारी गो
धनी माझा येऊदेस दर्या किनारी
धनी माझा येऊदेस दर्या किनारी गो
धनी माझा येऊदेस दर्या किनारी
दसऱ्याचे आई तुझे सणाला
जोऱ्यांशी येऊ आई तुझे होमाला
दसऱ्याचे आई तुझे सणाला
जोऱ्यांशी येऊ आई तुझे होमाला
[Chorus]
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
[Verse 3]
नवसाचा मान देऊ कोंबऱ्या-बकऱ्यांचा गो
नवसाचा मान देऊ कोंबऱ्या-बकऱ्यांचा
नवसाचा मान देऊ कोंबऱ्या-बकऱ्यांचा गो
नवसाचा मान देऊ कोंबऱ्या-बकऱ्यांचा
खना-नारलाशी भरीन ओटी गो
खना-नारलाशी भरीन ओटी
खना-नारलाशी भरीन ओटी गो
खना-नारलाशी भरीन ओटी
चैताचे आई तुझे सणाला
पोराशी येऊ आई तुझे भेटीला
चैताचे आई तुझे सणाला
पोराशी येऊ आई तुझे भेटीला
[Chorus]
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
Written by: Kashiram Chinchay, Vesavkar Aani Mandali, Vijay Kathin, Vishwanath Chinchay

