音乐视频

Tula Pahate Re - Jagachya Pativar with Lyrics | तुला पहाटे रे - जगाच्या पाठीवर
在 YouTube 上观看 Tula Pahate Re - Jagachya Pativar with Lyrics | तुला पहाटे रे - जगाच्या पाठीवर

精选于

制作

出演艺人
Asha Bhosle
Asha Bhosle
领唱
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
表演者
作曲和作词
Sudhir Phadke
Sudhir Phadke
作曲
G.D. Madgulkar
G.D. Madgulkar
词曲作者

歌词

तुला पाहते रे, तुला पाहते
तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी न्हाहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखी साहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
Written by: G.D. Madgulkar, Sudhir Phadke
instagramSharePathic_arrow_out