歌词
जन सारे मजला म्हणतील की
जन सारे मजला म्हणतील की
जन सारे मजला म्हणतील की
जन सारे मजला म्हणतील की
दारिद्र्याने बहुतची छळीले
दारिद्र्याने बहुतची छळीले
दारिद्र्याने...
दारिद्र्याने बहुतची छळीले
धन मज जवळी काही न उरले
म्हणुनी कर्म हे अनुचित केले
म्हणुनी कर्म हे अनुचित केले
ऐसे दूषण देतील की
जन सारे मजला म्हणतील की
जन सारे मजला म्हणतील की
जन सारे मजला, सारे मजला
सारे मजला म्हणतील की
Written by: G.B.Deval, Rahul Deshpande