歌词
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
भजन गातो कीर्तन करितो गातो तुझी गाथा
भजन गातो कीर्तन करितो गातो तुझी गाथा
पदकमली स्वामींच्या मी ठेवितो माथा
पदकमली स्वामींच्या मी ठेवितो माथा
स्वामींच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो
स्वामींच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
आस पुरावा भक्तांची दावी रूप डोळा
आस पुरावा भक्तांची दावी रूप डोळा
वाट किती पाहू स्वामी जीव हा भुकेला
वाट किती पाहू स्वामी जीव हा भुकेला
सत्यवाची सत्य सारे सत्य तूची बोलतो
सत्यवाची सत्य सारे सत्य तूची बोलतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वामींच्या दर्शनाला उतावीळ झालो
स्वामींच्या दर्शनाला उतावीळ झालो
आआआआआ
आआआआआ
स्वामींच्या दर्शनाला उतावीळ झालो
घरानी निघुनी द्वारी आम्ही येथे बैसलो
घरानी निघुनी द्वारी आम्ही येथे बैसलो
भूत बाधा रोगातुनी मुक्त तूची करतो
भूत बाधा रोगातुनी मुक्त तूची करतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
स्वरूप पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो
Written by: Chandrashekhar Shinde, Ramvijay Parab