制作
出演艺人
Ashish Sharma
表演者
Farhad Bhivandiwala
表演者
Hrishikesh Ranade
表演者
Swaroop Bhalvankar
表演者
Vishwajeet Joshi
表演者
Bela Shende
表演者
作曲和作词
Satyajeet Ranade
词曲作者
歌词
बिनधास्त बेधडक, कुठेही दे धडक
College च्या अभ्यासाचा पहिला धडा
दोस्ती, मैत्री, यारी, college ची दुनिया सारी
वेड्या या आकाशात मोकळे उडा
जोशिल्या क्षणांची आपली ही दोस्ती
दिवस हे जगुया, करू जरा रे मस्ती थोडीशी
(यारी, ही यारी, है प्यारी, है प्यारी)
(ही प्यारी यारी तेरी मेरी, आपली story लई भारी)
ऐशी, तैशी, कशीही असुदे दुनियादारी
टक्कर फिर भी देऊया
कोणी थोडी ठेडी जगताना वाटेवरती
उत्तर तिरके शोधुया
ध्यास ते जरी वेगळे एक तो गाव गाठू या
वाढली जरी अंतरे जोडूनी मने ठेऊया
(ही प्यारी यारी तेरी मेरी, आपली story लई भारी)
आम्ही राजे इथले
नडला जर कोणी साला दंगा, राडा घालुया
रट्टा मारू फिर भी कट्ट्यावर धक्का चालू
थोडी-थोडी घेऊया
संकटे आली तरी ना कधी साथ सोडूया
प्रेम हे, विश्वास हा, मैत्रीचा श्वास होऊया
(ही प्यारी यारी तेरी मेरी, आपली story लई भारी)
Written by: Avinash Vishwajeet, Satyajeet Ranade

