Hudební video

बया | Baya | New Dance Song 2018 | Maska | Chinar-Mahesh | Prarthana Behere, Chinmay, Aniket
Přehrát hudební video {trackName} od interpreta {artistName}

Kredity

PERFORMING ARTISTS
Chinar-Mahesh
Chinar-Mahesh
Performer
COMPOSITION & LYRICS
Chinar-Mahesh
Chinar-Mahesh
Composer
Mangesh Kangane
Mangesh Kangane
Songwriter

Texty

भल्या सकाळी उठली टोळी गावभर फिरतीया. अन् राईचा पर्वत चिरगुट चिंधी हातभर करतीया. झालं काय बाय. अगं काय बाय. अगं बाय. बाय. बाय... न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया केलं पब्लिकचं गं वाटुळं बया... साळसूद रूप. घालतंय घाला शेजार पाजार बेजार झाला. आचरट गुणं. वात्रट चाळा थापांच्या दरीत घसरून मेला. जळक्या सुंभाचं गं येटोळं बया केलं पब्लिकचं गं वाटुळं बया... चॉकलेट चिकी. बर्गर खाजा चिमनीची भरारी. कावळ्यांची मजा. हालकट राजा. कळकट मिशा पापांच्या गादीला थापांच्या उशा. ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया. केलं पब्लिकचं गं वाटुळं बया...
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Chinar Vijay Kharkar, Mahesh S Ogale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out