Kredity

PERFORMING ARTISTS
Padmakar Deshpande
Padmakar Deshpande
Performer
Ashok Hande
Ashok Hande
Performer
COMPOSITION & LYRICS
Anil Mohile
Anil Mohile
Composer

Texty

नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची
नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची
बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
एका जनार्दनी गवळण हसली
एका जनार्दनी गवळण हसली
एका जनार्दनी गवळण हसली
हरी चरणासी मिठी तिनं मारली
मिटली गं हौस बाई, माझिया मनाची
मिटली गं हौस बाई, माझिया मनाची
मिटली गं हौस बाई, माझिया मनाची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
शिळ घाली करितो गोळा सवंगड्याचा मेळा
प्रत्येकीला आडवुनी मिठी मारी आपल्या गळा
हद्द बाई, झाली याच्या निर्लजपणाची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
घागर घेऊन उभा पाठो-पाठी हाका मारी
गोर छंद कसा मला दिसतोया भारी
सोड पदर माझा, नार मी परक्याची
सोड पदर माझा, नार मी परक्याची
बाई परक्याची, बाई परक्याची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(नेसले गं बाई, चंद्रकळा ठिपक्याची)
(बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
(तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची)
Written by: Anil Mohile
instagramSharePathic_arrow_out

Loading...