Kredity

PERFORMING ARTISTS
Rohit Shyam Raut
Rohit Shyam Raut
Performer
Priya Bapat
Priya Bapat
Actor
Siddharth Chandekar
Siddharth Chandekar
Actor
Sai Tamhankar
Sai Tamhankar
Actor
COMPOSITION & LYRICS
Avinash-Vishwajeet
Avinash-Vishwajeet
Composer
Omkar Kulkarni
Omkar Kulkarni
Lyrics

Texty

[Verse 1]
मऊ स्वप्नांची, moody रंगांची, chubby-chubby तू.
मऊ स्वप्नांची, moody रंगांची
[Verse 2]
Chubby-chubby परी तू
हॉ
लाडू दिसणारी, गोडु हसणारी
इवलीशी गोलू-पोलु
हं, जा
मन भुर्र-भुर्र करी उंच-उंच आकाशी
चल हाथ दे तुझा
हो, या थंड-थंड ओल्या धुक्याच्या रानी
Just करूया मजा
जाऊ दे, नको रे श्वास ना पुरे
नको, नको, नाही जा
तुझ्या ढंगाची, बारीक अंगाची
शोधू कुणी परी तू
ती तू
नाजूक दिसणारी, मापात बसणारी
नसेल जी गोलू-पोलु
[Verse 3]
गोबरे-गोबरे गाल तुझे जशी रसमालाई
जुन्या नट्यांच्या figure सारखी
अंगा-अंगात गोलाई
चल
गोड-गोड असं बोलणं तुझं
Too much मस्का
ओठात एक, पोटात दुसरंच
अशी का रे थट्टा?
अशी गुबगुबीत तू, गोंडस एकदम साधी
जसा cute सा फुगा
हो, चल भुर्र-भुर्र मन उंच-उंच आकाशी
Just करूया मजा
वजनदार मुली रे बघतं का कुणी रे
Naughty-naughty स्वप्नात
बसताना गोची माझ्या सारख्यांची
उठताना नाकी नऊ
ऑ गं
अशी फुगलेली जाडी अन ढोली
कशी मी गोलू-पोलु
[Verse 4]
हळू-हळू सोड तू गुडूप अशी मनातली
तुझ्या या मऊ-मऊ देहाची लाज
डोळे मिटून मिठीत ये
पुसू तुझ्या माझ्यातली रेषा ही carzy-carzy हवा ग
प्रेमानं पाहू दे लसलसते love handles
ओठांना kiss करू दे
मंदही आग साऱ्या अंगास आचं लागे जणू
माझ्या स्वप्नांची, अशी गुबगुबीत परी तू गोलू-पोलु
Written by: Avinash Shripad Chandrachud, Avinash-Vishwajeet, Omkar Kulkarni, Vishwajeet Madhav Joshi
instagramSharePathic_arrow_out

Loading...