Kredity
PERFORMING ARTISTS
Prashant Nakti
Performer
Keval Walanj
Performer
Sonali Sonawane
Performer
COMPOSITION & LYRICS
Prashant Nakti
Lyrics
Prashant Nakti, Sanket Gurav
Composer
Texty
मेरा रब है तू, मेरा सब है तू
मैंने आँखों में तुझको भिगोया है
इबादत तू, इनायत तू
मैंने साँसों में तुझको पिरोया है
गोरी-गोरी पोरं माझ्या मनानं भरली
Heartbeat वाढवते ही छोकरी
नखऱ्याची पोरं माझ्या काळजानं उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
गोरी-गोरी पोरं माझ्या मनानं भरली
Heartbeat वाढवते ही छोकरी
नखऱ्याची पोरं माझ्या काळजानं उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
माझ्या प्रेमानं खोटंपणा नाय गो
माझ्या प्रेमानं खोटंपणा नाय गो
माझी काळजाचा तुकडा तु हाय गो
माझी बाय गो, माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय?
माझी बाय गो, माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय
माझी बाय गो, माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय?
माझी बाय गो, माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय
Feeling माझ्या मनानं हाय
सांगू कसं मी तुला गं बाय
माझ्या नजरेनी जाणून घे या प्रेमाला
तु माझे दिलानं सजशील काय?
Propose accept करशील काय?
माझं surname हा लावशील काय?
तुझ्या नावाला
तेरे पिछे हुआ मैं psycho
तेरे पिछे हुआ मैं psycho
तुझा hero हाय मी highfy गो
माझी बाय गो, माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय?
माझी बाय गो, माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय
माझी बाय गो, माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय?
माझी बाय गो, माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय
माझ्या राजा रं तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय रं समजाची माझी धडधड काळजाची
माझ्या राजा रं तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय रं समजाची माझी धडधड काळजाची
बन husband तु रं माझा
तुझं काळीज मी चोरणार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय?
मला मिठीत घेशील काय?
तुझी बाय, मी तुझी princess
औंदा लगीन तु करशील काय?
तुझी बाय, मी तुझी princess
माझा नवरा तु होशील काय?
तुझी बाय, मी तुझी princess
औंदा लगीन तु करशील काय?
तुझी बाय, मी तुझी princess
माझा नवरा तु होशील काय?
Written by: Prashant Nakti, Prashant Nakti, Sanket Gurav