Hudební video

Kusumita | Mazhi Gaani | Vaishali Samant | Avadhoot Gupte| Sagarika Music Marathi
Přehrát hudební video {trackName} od interpreta {artistName}

Nabízeno v

Kredity

PERFORMING ARTISTS
Vaishali Samant
Vaishali Samant
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Composer
Shyamraj
Shyamraj
Lyrics

Texty

कुसुमिता कुसुमलिना कुसुमिता कुसुम लई ए ए ए ए हा गारवा सुगंधी हवा ओठी तरूंच्या नवा ताजवा फुलल्या मनाचा पिसारा फुले माझ्या कळ्यांची झाली फुले माथ्यावरीचे गगन हे निळे लावी तनूला नशेची उटी दाही दिशा या आता वाटती माझ्या प्रियाची रेशमी मिठी आज पंख माझे झाले खुले अशी खेळले मी रंगपंचमी झाले मी त्याची रंगबावरी अशी हिंडले मी त्याच्या वनी मला आज माझी मिळे कस्तुरी मला रूप माझे नवे वाटले
Writer(s): Shyamraj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out