Texty

हो, मातीचा या कणकण सांगतंय मावळ्यांच्या मनामंदी राहतंय आमच्या या जीवाची आस आमचं राजं आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज (आम्हावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतंय) ए, राजं, माझं शिवबा राजं, नाव तुमचं गाजतंय ए, भगवं सारं आभाळ मानाचा मुजरा घालतंय ए, राजं, माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतंय (राजं-राजं जगदंब, जीव झाला हो दंग) (दाही दिशात नाद घुमू दे) (हर हर शिवराय, मावळ्याची तू माय) (उभे सारा जग तुझ्यापायी हे) रुबाब असा भरदार, मराठ्याचा सरदार आई जिजाऊंचा तू छावा, माझा राजा स्वारी ही आली माझ्या राजाची सांगू किती गोड दिसे कीर्ती ही थोर शिवरायांची इवल्याशा मनी वसे (गुणगान गाऊ किती अशी तुमची ख्याती) (नमन तुम्हा रोज करतो, पूजतो हो आम्ही) मनाच्या किल्ल्यात सिंहासन तुमचा दैवत आमचे तुम्ही आम्हा लाभले (आम्हावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतंय) ए, राजं, माझं शिवबा राजं, नाव तुमचं गाजतंय ए, भगवं सारं आभाळ मानाचा मुजरा घालतंय ए, राजं, माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतंय ओ, नसा-नसामधी, श्वासा-श्वासामधी विणिले तुम्ही राजं पाना-पानामधी, दरी-खोऱ्यामधी तुमची गाथा राजं धुरंदर, महाप्रतापी होणे नाही असा कदापि जाणता राजा पराक्रमी जय भवानी, जय शिवाजी मर्द-मराठा ऐसा अभिमान मातीचा आम्हावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतंय ए, राजं, माझं शिवबा राजं, नाव तुमचं गाजतंय ए, भगवं सारं आभाळ मानाचा मुजरा घालतंय ए, राजं, माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतंय
Writer(s): Sanket Gurav, Vijay Bhate Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out