Texty
हो, आली होळीच्या दिसाला दुपाराला
Hey, कुठं निघाली तू आज बाजाराला?
Hey, आली होळीच्या दिसाला दुपाराला
कुठं निघाली तू आज बाजाराला?
जरा पिरमानं वाग, माझा लयभारी swag
तुझ्या लव्हरचा tag मला देऊन टाक
जरा पिरमानं वाग, माझा लयभारी swag
तुझ्या लव्हरचा tag मला देऊन टाक
आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक, धुवून टाक
Hey, angry का तू पोरी? (पोरी)
चल मी म्हणतो sorry (sorry)
रंग खेळून टाकून दे तू insta वरती story
Hey, केला पैसा spend (spend)
रंग eco-friend (friend)
गोप-गोपिकांनी केला ह्योच hashtag trend
आता रुसायचं न्हाय, कुणी पुसायचा न्हाय
रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक
आता रुसायचं न्हाय, कुणी पुसायचा न्हाय
रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक
आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक (धुवून टाक)
थांब ना बा please (please) झालुया लय tease (tease)
नाच नाचुन करतुय माझ्या Burn calories
Hey, समदे इथले राजे (राजे) दोस्त झाले माझे (माझे)
आले झिंगून नाचायाला बंद झाला DJ
किती करतोय मी shout, तुझा सोडून दे doubt
लाडी-गोडीनं pout मला देऊन टाक
किती करतोय मी shout, तुझा सोडून दे doubt
लाडी-गोडीनं pout मला देऊन टाक
आता कशाचा राग? हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लावून धुवून टाक
Written by: Ajay Gogavale, Ajay-Atul