Hudební video

Hudební video

Kredity

PERFORMING ARTISTS
MC ROCKET
MC ROCKET
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Sharad Khadtare
Sharad Khadtare
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Shrinath Kodag
Shrinath Kodag
Producer
Chetan Chavan
Chetan Chavan
Producer

Texty

beat पडली कानावर boom bap
 च्या ठोक्याची
तार हालती डोक्याची प्लॅनिंग चालू
खोक्याची
बोक्याची जात टपून बसली माझ्या
ताटावर
टाकली खायला हाडकं नाय पाय दिला
 पोटावर
दुनिया करते पाप पुण्य भाव तुमचा
 काठावर
Og कलाकार राहिले मोजन्या इतके
 बोटावर
तीच लोक गाजली ज्यांनी लक्ष दिल
 नोटांवर
बदल करतो शब्द तूच ना तो
खोटानर
पोरग नाय हू शकतं बापा पेक्षा
मोठतर
बापाला वाटत पोराला मिळावं
 पोट भर
चुकलो तवा रस्ता आय न
दावलाय
कपटी जगामध्ये विश्वास स्वतःवर
 ठेवलाय
न्याय द्यायला तुला मानसा मी काय
देव नाही
तुज्या नंबर कार्याकड तुझा नंबर
 सेव्ह नाय
तुझ्यासारखा अजून एक मी विकाय
ठेवलाय
भाव नाय तुला कारण भाऊ नाही
तुला
टीके च्या रूपात मला घावला
 हिरा
झाली बापाची एन्ट्री चला हुडमधून
जीरा
बचपन से खत्री हे रॉकेट सर इ
फिरा
करतो शुद्धीत काम मला नाही लागत
मदिरा
दुनिया कायपण बोलतो कारण हाड नाही
 जिभिला
कधी समुद्र नाही आटत आणि पाणी नाही
 नदीला
श्रीमंतला समुद्र आणि नदी
गरिबीला
तू राहणार बालीश कारण वाढ नाय
 बुद्धीला
तुम्ही लावली काडी आणि मी पेटलो
जिद्दीला
केली भविष्य वानी मी जवा होतो
सातवीला
तालुका सोडा आता ओळखतोय
जिल्हा
माझा अल्बम सून म्हणून बनवतोय
रीला
हक्काच्या माणसापशी खीसा करतो
 ढिला
रामबाण ठरला मी शब्द जो भी
दिला
आई बहीण मानतो मी परक्या
स्त्रीला
माझी rocket speed तुझी रफतार
धिमी
दोस्ती नाय आणला पैसा
कदि मी
देतो शब्दाचा घाव जवा सायफर
 मदी मि
केला र्यापिंग चा गुन्हा झालों hip-hop
चा कैदी
Flex करतो कष्ट कामीं पडत नाय
वायदी
 बघून सलाम करतो मला तुझा तो
भाई बी
Hood मदी माझ्या सारखा एक पण
न्हायकी
माझी बराबरी करायची हाय का
 लायकी
साक्षीदार दिला मी नाय फेक मुद्दा
लिहिला
आता गुन्ह्याच्या नाही बाता कारण नाही
 मी गुन्हेगार
त्याच जीवण बदल ज्यान ऐकला
शिल्पकार
माझ्या शब्दांनी उघडलं स्वर्गाचं
 दार
 समोर टिकला नाही
कोण ( शक्यच नाय)
तुझं मार्केट खायला किती वेळ
लागणार
फक्त मिलियन वर नाही माझं पोट
 भागणार
येणार वेळ स्वतःवर तवा माणूस
जागणार
खाली चिमणी पाखरं वरती एकटा
मी घार
येऊदे किती बी संकट नाय माघार
 घेणार
थोड्या शब्दांमध्ये सांगतो तुला जीवनाचा
सार
पैसा कितीबी कमव पण चार खांद्यावर
 जाणार
मेल्यानंतर सांग दोष कुणाला
 देणार. (सांग सांग. नारे. सांग).....
 गरज पडल तुला आधि नंबर माझा
 सेव्ह कर
  हातात माझ्या सूत्र आणि पाय माझा
 ब्रेक वर
 hudd मधून कल्टी मार लवकरात
 लवकर
 you tube च प्रेम आता चौकातल्या
 प्लेक्स वर
 गाणं केल ड्रॉप उद्याचा चेककर
 तू पेपर
  भगवान से मांगू दुवा होमी का
 नाम लेकर
 पब्लिक बोलती माझा trak DJ
 ला play kr
ते चोरी करून आत आणि मी
 त्यांचा जेलर
 कपट नाही साफ करत गंगा
 जल
 आणि प्रेमाच प्रतिक बोलतात
 ताजमहाल
 सत्य समोर ठेवून घडवायचा मला
 बदल
 नाही भेटत तरी चालेल मला
 मेहनतीचं फल
 कलेची कदर करशील आज
 नाही तो कल
 स्वतः मधला कलाकार तुला
 तेव्हाच दिसल
 भुरट्या चोरांच्या गर्दीत मी कधीच
 नसेल
धसला जरी साप तरी विश
पण पचल
आंत नाय माझा ही तर खरी माझी सुरवात
हाय
नशवर आत्मा कुठल्या गोष्टीच्या गरवात
 नाय
माडक्यात जवा दिस्तू काल पर्वाचा
भाय
आईच्या डोळ्यांमध्ये पाणी हि गुन्हेगारी
 काय
Written by: Sharad Khadtare
instagramSharePathic_arrow_out

Loading...