Musikvideo

Majhya Raja Ra Song - Baghtos Kay Mujra Kar | Adarsh Shinde | Amitraj | Shivaji Maharaj Marathi Song
Schau dir das Musikvideo zu {trackName} von {artistName} an

Credits

PERFORMING ARTISTS
Aadarsh Shinde
Aadarsh Shinde
Performer
Jitendra Joshi
Jitendra Joshi
Actor
Aniket Vishwasrao
Aniket Vishwasrao
Actor
Akshay Tanksale
Akshay Tanksale
Actor
Parna Pethe
Parna Pethe
Actor
Neha Joshi
Neha Joshi
Actor
Rasika Sunil
Rasika Sunil
Actor
COMPOSITION & LYRICS
Amitraj
Amitraj
Composer
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
Songwriter

Songtexte

शोधू कुठं रं? धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? या मावळ्यातून मावळून तु कधीच गेला रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं शोधू कुठं रं? धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? श्वास हे गहाण... श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं पेटेलेले मनें... पेटेलेले मनें, पेटले बघ रान हे थांबवू मी किती संपले बघ त्रान हे हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत हा वारणेच्या तिरित मी मिसळतो मातीत बघ या नभाचा रंग आता लाल झाला रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं शोधू कुठं रं? (शोधू कुठं रं?) धावू कसं रं? (धावू कसं रं?) मीच स्वतःला पाहू कसं रं? (माझ्या शिवबा रं)
Writer(s): Amit B Sawant, Kshitij Patwardhan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out