Songtexte

हलद लाविते गं, सवत्या माल्याला इडा दिल गं गावच्या देवाला आली, आली व कुंदाबाई, आक्काची माऊली कुंदा आली, हलद लावा आक्काबाईचे ए मावशे, ए ताई, ए कमला आक्काच्या लग्नाला गाणं गाव पहिल्या धारंच्या प्रेमानं साला काळीज केलंय बाद, हे काळीज केलंय बाद ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद (ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) पहिल्या धारंच्या प्रेमानं साला ए, पहिल्या धारंच्या प्रेमानं साला काळीज केलंय बाद, हे काळीज केलंय बाद ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) ऐ, आरुन-आरुन करू नको इशारा (आरुन-आरुन करू नको इशारा) ए, भिडू दे आता डोल्याला डोला (भिडू दे आता डोल्याला डोला) ए, आरुन-आरुन करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला (भिडू दे आता डोल्याला डोला) हितं बी ठिणगी, तिथं बी ठिणगी हितं बी ठिणगी, तिथं बी ठिणगी जोसानं पेटू दे आग ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद आरं, ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद (ए बाला, ए बाला, ए बाला) (ए बाला, ए बाला, बाला, बाला, बाला, बाला) हा, चोरून जरी ह्यो gat-mat झाला (चोरून जरी ह्यो gat-mat झाला) खबर झायली कोलीवाऱ्याला (खबर झायली कोली वाऱ्याला) हा, चोरून जरी ह्यो gat-mat झाला खबर झायली कोलीवाऱ्याला (खबर झायली कोली वाऱ्याला) अवं लागलाय आता तोल सुटाया (अगं संभाळ) लागलाय आता तोल सुटाया ईस्काची फुटलीया लाट ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद ए, ही पोली साजूक तुपातली तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद (आरं, ही पोली तुपातली) तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद) (आरं, ही पोली साजूक तुपातली) (तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद)
Writer(s): Guru Thakur, Mahesh S Ogale, Chinar Kharkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out