Musikvideo

Vorgestellt in

Hör dir „Undirmama and Other Reel Hits“ von Avadhoot Gupte, Vaishali Samant, Swapnil Bandodkar & Siddhi Ture an
ALBUMUndirmama and Other Reel HitsAvadhoot Gupte, Vaishali Samant, Swapnil Bandodkar & Siddhi Ture

Credits

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Lead Vocals
Philip Larsen
Philip Larsen
Remixer
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
Lyrics

Songtexte

गालावर खळी, डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इश्याराची? जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इश्याराची? जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे You are the one hu took his hart Ave he love you Things about you every night and day he love you Look the smile in his eyes thru the lonesam eyes he his Waiting for the moment when you I love you You are the one hu took his heart Ave hi Love you Thing about you every night I love you I love I Love you कोणता हा मौसम मस्त रंगाचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने-सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी खरे-खरे तुझ्या साठी जीव झुरे, मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी इशारे Hey जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली मला जिंदगी घेउनी आली तुझ्या चाहुलीची धुन आनंदी अंतरास माझ्या छेडुनी गेली जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन, तू माझी दिशा जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन, तू माझी दिशा आता तरी माझ्या वरी कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला बोल आता काही तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला Hey जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इश्याराची? जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
Writer(s): Gogavale Atul, Gogavale Ajay, Sanekar Achut Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out