album cover
Saheb
album cover
00:00
00:05
00:15
00:45
00:55
01:00
01:15
01:25
01:40
01:55
02:05
02:15
02:30
00:00
02:43
Letzte 7 Tage
Saheb wurde in der vergangenen Woche am häufigsten etwa 2 minuten and 5 sekunden nach des Songs entdeckt

Songtexte

मोठे कांड करुन Scene मधुन गायब आहे मी
मला पद नाय कुठलं तरी पण साहेब आहे मी
मला हिरा म्हणून माझा तुम्ही आपमान नका करु
माझ्या सारखा नाय कुणी कारण नायाब आहे मी
मल मला जाळण्याची सुरू कारस्थानं
होतील रक्ताने लाल माझ्या इतिहासाची पानं
मी युद्धामध्ये करत नाही परीनामांची पर्वा
म्हणून सरकारच्या ऊरावरती बसुन लिहिते गाणं
माझ्या गाण्यांमध्ये नशा आणि शब्दांमध्ये वाईन
जग सोडून गेलो तरी काळजात तुमच्या राहीन
मी आणि माझा मित्र सरळ येणार का मध्ये जाईन
आणि नरका मध्ये जाऊन यामाचं मार्केट खाईन
जवा गाणं करतो ड्रॉप यांना लागत सलाई गाडीच्या काळ्या
काचा तरी लागत नाही फाईन
युथ करतो रॉक्सन च्या नावाचा जप
आणि पोरी मला मागतात त्यांच्या छाती वरती साईन
मी जोडत नाही हात अन् करत नाही विनंती मी शांत
ज्वालामुखी मला समजू नका पणती
मी तोंडावरनं ओळखतो कोण पाताळयंत्री माझ्या गाण्यावरती
रील टाकतो सत्तेतला मंत्री
मोठे कांड करुन Scene मधुन गायब आहे मी
मला पद नाय कुठलं तरी पण साहेब आहे मी
मला हिरा म्हणून माझा तुम्ही आपमान नका करु
माझ्या सारखा नाय कुणी कारण नायाब आहे मी
मुझे देखतेही फूलती हैं दुश्मनों की साँसे
पैर जमाके बैठते हैं हिलते नहीं जगहासे
मेरे कलम पे चलते हैं हर दिन मुक़दमे
मेरे खून के रिश्ते मेरे खून के प्यासे
दुनिया को झुकाते हैं मैं और मेरे भाई
रात भी काँप जाती हैं देख के परछाई
तेरी दाग़ी हुई गोली मुझे छु भी नहीं पई
मैं लिखता नहीं गाने मैं लिखता हूँ तबाही
वैरी जागते हैं काँपते काँपते आधी रात में
माँगते हैं दुआ कहीं आ जायेना हाथ में
आवाज मेरी चीर के रख देती हैं सन्नाटा
ख़ून नहीं शाही फिर भी राजा आपने आपमें
ये कटी हुई गर्दन ये कटा हुआ धड़
जुनून मुझसे कहता है मर के भी लढ़
और ये जो तेरी दुनिया को जीतने की ख़्वाहिश
ले अंगारों की सीढ़ी इस पे जल या चढ़
मोठे कांड करुन Scene मधुन गायब आहे मी
मला पद नाय कुठलं तरी पण साहेब आहे मी
मला हिरा म्हणून माझा तुम्ही आपमान नका करु
माझ्या सारखा नाय कुणी कारण नायाब आहे मी
Written by: Mandeep Singh, Shubham Anand Jadhav
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...