Συντελεστές

PERFORMING ARTISTS
Chaitanya Devadhe
Chaitanya Devadhe
Performer
COMPOSITION & LYRICS
Pankaj Padghan
Pankaj Padghan
Composer
Sachin Pathak (Yo)
Sachin Pathak (Yo)
Songwriter

Στίχοι

माझ्याकडं बघतंया, खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
ओंजळीत लपलंया, जिवापाड जपलंया
आलं कसं माझ्याकडं, लाजत आलं स्वतःहून
तुझ्याविना कसा करू प्रेमाचा मी सामना?
आज तरी साथ दे रे हीच मनोकामना (हीच मनोकामना)
Hey, माझ्याकडं बघतंया, खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
Part हाय इकायचो घे ना, घे
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
Part हाय इकायचो घे ना, घे
आता तुझ्या मनामंदी शिरावं
आणि तिथं मनामंदीचं उरावं
मनानं आता जरा-जरा आत मुरावं
दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना
आज तरी साथ दे रे हीच मनोकामना
माझ्याकडं बघतंया, खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
(माझ्या दिलाचो पावशेर किलोचो)
(Part हाय इकायचो घे ना, घे)
(माझ्या दिलाचो पावशेर किलोचो)
(Part हाय इकायचो घे ना, घे)
आता तुझ्या मागं-मागं फिरावं
सारं काही तुझ्या नावावर करावं
तुझ्या संग जगावं नि तुझ्याविना मरावं
तुझ्यामध्ये गुंतल्या रे माझ्या साऱ्या भावना
आज तरी साथ दे रे हीच मनोकामना
हा, माझ्याकडं बघतंया, खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धून
(माझ्या दिलाचो पावशेर किलोचो)
(Part हाय इकायचो घे ना, घे)
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
Part हाय इकायचो घे ना, घे
Written by: Pankaj Padghan, Sachin Pathak (Yo)
instagramSharePathic_arrow_out

Loading...