Συντελεστές

PERFORMING ARTISTS
Rahul Deshpande
Rahul Deshpande
Performer
Nilesh Moharir
Nilesh Moharir
Performer
Nana Patekar
Nana Patekar
Performer
COMPOSITION & LYRICS
Nilesh Moharir
Nilesh Moharir
Composer
Nana Patekar
Nana Patekar
Lyrics

Στίχοι

[Chorus]
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
विचारीत थांग तुझा आला बघ परसात
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
विचारीत थांग तुझा आला बघ परसात
गंध तुझ्या पावलांचा
[Verse 1]
वरमली जाईजुई, चाफा लपला पानात
वरमली जाईजुई, चाफा लपला पानात
तारांबळ मोगऱ्याची
तारांबळ मोगऱ्याची गाली हसली तुळस
गाली हसली तुळस
[Chorus]
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा
[Verse 2]
इथे-तिथे नको जाऊ
इथे-तिथे नको जाऊ निरखती पक्षी तरु
निरखती पक्षी तरु
आ, इथे-तिथे नको जाऊ निरखती पक्षी तरु
निरखती पक्षी तरु
तीन सांज झाली आता
तीन सांज झाली आता सावलीची दृष्ट काढू
सावलीची दृष्ट काढू
[Chorus]
गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर
गंध तुझ्या पावलांचा
[Verse 3]
अलगूज, अलवार शीळ घालतो वेळूत
अलगूज, अलवार शीळ घालतो वेळूत
[Chorus]
गंधनाद मोहरला
गंधनाद मोहरला किरमिजी अंबरात
किरमिजी अंबरात
किरमिजी अंबरात
किरमिजी अंबरात
Written by: Nana Patekar, Nilesh Moharir
instagramSharePathic_arrow_out

Loading...