Vídeo musical

Sarvatmata sarveshwara with lyrics | सर्वात्मका सर्वेश्वरा | PT. Jitendra Abhisheki
Mira el vídeo musical de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Jitendra Abhisheki
Jitendra Abhisheki
Performer
COMPOSITION & LYRICS
Kusumagraj
Kusumagraj
Songwriter

Letras

सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा माझे म्हणा करुणाकरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्य या तिमिरात व्हा आदित्य या तिमिरात व्हा आदित्य या तिमिरात व्हा आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा सुजनत्व द्या, द्या आर्यता सुजनत्व द्या, द्या आर्यता सुजनत्व द्या सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा गंगाधरा गंगाधरा गंगाधरा शिवसुंदरा ए, गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा माझे म्हणा करुणाकरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा
Writer(s): Pt.jitendra Abhisheki, Kusumagraj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out