Vídeo musical

Sakhi Mand Jhalya Taarka - Mix | Sudhir Phadke | DJ MHD IND, Mystrio Bros | Marathi Dj Remix Song
Mira el vídeo musical de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Sudhir Phadke
Sudhir Phadke
Performer
COMPOSITION & LYRICS
Sudhir Moghe
Sudhir Moghe
Songwriter

Letras

सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका आता तरी येशील का, येशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का, देशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही ते प्रेमगाणे छेडणारा प्रेमगाणे छेडणारा सूर तू होशील का, होशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका जे-जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले जे-जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही उरे काही उणे तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का, होशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी थांबेल तो ही पळभरी पण सांग तू येशील का, येशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका आता तरी येशील का, येशील का? सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका सखी, मंद झाल्या तारका
Writer(s): Ram Pathak, Sudhir Moghe Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out