Vídeo musical
Vídeo musical
Créditos
PERFORMING ARTISTS
Madhuvanti Dandekar
Performer
COMPOSITION & LYRICS
Vidyadhar Gokhale
Songwriter
Letras
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
नव सुमनांचा, नव कलिकांचा
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला
बहर घेऊनी आला
बहर घेऊनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
आ, कुंज-कुंज अलि पुंज गुंजने
कुंज-कुंज अलि पुंज गुंजने
कुंज-कुंज अलि पुंज गुंजने
बघ झंकारीत झाला
बघ झंकारीत झाला
सुरत रागिणी नवप्रणयाची
सुरत रागिणी, आ
सुरत रागिणी नवप्रणयाची
कोकिळ छेडीत आला
कोकिळ छेडीत आला
नवथर सुंदर, शीतल निर्झर त्यात रंगूनी गेला
त्यात रंगूनी गेला
त्यात रंगूनी गेला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
नव सुमनांचा, नव कलिकांचा
नव सुमनांचा, नव सुमनांचा, नव कलिकांचा, आ
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला
बहर घेऊनी आला
बहर घेऊनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
ऋतुराज आज वनी आला
Written by: Prabhakar Bhalekar, Vidyadhar Gokhale