Créditos
PERFORMING ARTISTS
Bhupinder
Performer
Anuradha Padawal
Performer
Bhupinder Singh
Performer
Anant Jog
Actor
Ashwini Bhave
Actor
COMPOSITION & LYRICS
Ashok Patki
Composer
Shantaram Nadgaonkar
Lyrics
Letras
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
का तुझ्या लोचना प्रीत ना आठवे?
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
दुर्दैवाच्या रातीला मीच अभागी झाले रे
दुर्दैवाच्या रातीला मीच अभागी झाले रे
देह कलंकित घेऊनी दूर अशी मी गेले रे
दुरता ही तुझी ना मला साहवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
सोडुनी जाता तु मला, हाय, सुने घर जाहले
सोडुनी जाता तु मला, हाय, सुने घर जाहले
रूप तुझे ते पाहुनी आज नयन ही ना हले
साजणा, जीवनी शून्यता जानवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
आज अचानक भेटता प्राण अधीर हे झाले रे
आज अचानक भेटता प्राण अधीर हे झाले रे
फुल असे मज पाहुनी कोमेजून का गेले रे?
वाळले फुल हे पूजनी का हवे?
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
मी इथे, तु तिथे ढाळीतो आसवे
Written by: Ashok Patki, Shantaram Nadgaonkar